महाराष्ट्रातील बाप्पांचा इतिहास घेऊन आलोय आम्ही तुमच्यासाठी.!
गणेशोत्सवात विविध जिल्ह्यातील गणपतींचे दर्शन फक्त 'सकाळ' वर.!

महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्रीतुळजाभवानी मातेच्या वास्तव्याने पुनित झालेल्या तुळजापूर पंचक्रोषीत अनेक श्री गणेशाचे मंदीर आहेत यातील एक म्हणजे अतिप्राचीन असा सण 1704 मधील मंदीर प्राचीन साठ फुट आडात आहे.
सध्या या मंदीरातील बाप्पांची मुर्ती समाधानकारक पर्जन्यमान झाल्याने अर्धी पाण्यात आहे.
त्यामुळे पाण्याची पुजा करुनच गणेश पुजा केल्याचे समाधान मानले जाते.
सदरील अतिप्राचीन आड साठ फुट खोल असुन यातील गणेश मंदीर जमिनी पासुन खोल वीस फुट अंतरावर आहे.
या गणेशाचे मंदीर हेमाडपंथी आहे तर,
मंदिरात हवा खेळती राहावी आणि मंदिरात प्रकाश असावा यासाठी वरच्या बाजूस शिखरावर ऐवजी मोकळी जागा सोडण्यात आली आहे.
परेश व्यास यांच्या मालकीच्या या आडातील गणेशाचा दर्शनासाठी महिन्याचा चतुर्थीला आणि श्री गणेशउत्सवात मोठी गर्दी होत असते सदरील श्रीगणेश मंदीरातील मुर्ती शेद-या रंगाची,डाव्या सोंडेची बैठी मुर्ती आहे.
आडाचे काम करताना सण 1704 साली ती
उत्खननात सापडल्याची माहीती सध्याचे परंपरागत पुजारी परेश व्यास यांनी दिली आहे.
बाईट-
परेश व्यास
(पुजारी)

#Ganeshotsav2020 #GaneshDarshan #Aadatlaganpati #Osmanabad #Sakal #SakalMedia

Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.